Instructions

Option 1- Online Method  :

Now, you can submit SPI Application Form Online also.

ऑनलाईन प्रवेश अर्जा संबंधीत सूचना

1. सर्व प्रथम होमपेजवरील “Apply Online Application Form” या लींक वर क्लीक करावे.

2. “Register” या वर क्लीक करून आपले रेजिस्ट्रेशन करावे. रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस व्दारे पासवर्ड प्राप्त होईल.(आपला मोबाईल क्रमांक User ID असेल व एस.एम.एस व्दारे प्राप्त झालेला पासवर्ड असेल. User ID व Password प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जतन करून ठेवावा.)

3. आपला मोबाईल क्रमांक व पासवर्ड चा उपयोग करून लॉगईन करावे व प्रवेश अर्ज पूर्ण पण भरावा.

4. प्रवेश अर्ज भरून झाल्यानंतर प्रवेश अर्ज Save करावा

5. आता “Pay Fees” यावर क्लीक करा. “Pay the application form fees” हि विंडो उघडेल “Submit” यावर क्लीक करा.

6. “PayUmoney” ची विंडो उघडेल, आपले Payment mode निवडा. आपल्या नेट बॅंकिंग/ क्रेडीट कार्ड/ डेबिट कार्ड ई. चा तपशील अचूक भरून Pay वर क्लीक केल्यानंतर आपल्याला एस.एम.एस व्दारे OTP प्राप्त होईल.

7. प्राप्त झालेला OTP अचूकपणे टाका व “Make Payment” या वर क्लीक करा. आपल्याला “Your Fees is Submitted Successfully and
your Roll Number is ...........”
असा एस.एम.एस प्राप्त होईल. हा एस.एम.एस येईपर्यन्त आपण विंडो बंद करू नये.

Click here to Apply Online